मंगळवार, जून 22

Tag: गवंडी

MMRDA Recruitment मेगा भरती १६७२६ जागा

MMRDA Recruitment मेगा भरती १६७२६ जागा

Jobs
MMRDA Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या विद्यमाने  मुंबई रायगड पालघर ठाणे या जिल्ह्यात चालू असलेल्या विविध प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेले एकूण १६७२६ जागा  भरावयाच्या आहेत. MMRDA Recruitment मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात बघूनच अर्ज करावा यामध्ये खालील प्रकारच्या जागा उपलब्ध आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती लॉक डाऊन मध्ये सर्वात मोठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे,  शैक्षणिक पात्रतेनुसार मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा. लॉकडाउन काळात या १० क्षेत्रांमध्ये नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती मध्ये विविध पदांच्या एकूण १६७२६ जागा गवंडी  = २७४ जागासुतारकाम =  २६७८ जागाफिटर = ३७२५ जागावेल्डर =  ४२३ जागाइलेक्ट्रीशियन / वायर...