Tag Archives: इराक

२०३० पर्यन्त पृथ्वी वरुन ही ५ देश नष्ट होतील !

जगाचा इतिहास पाहता काळाच्या ओघा मध्ये आतापर्यंत खूप देश नामोनिशान झालेले आहेत, या जगामध्ये त्याच्यातील अस्तित्व राहिले नाही, कारण आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती इत्यादींचा समावेश होता आज जग अशा स्थितीमध्ये पुढे जात आहे, अशाच काही पाच देशांसोबत अशी अवस्था घडू शकते. कदाचित 2030 पर्यंत हे देश जगाच्या नकाशावरून गायब होतील, तर चला जाणून घेऊयात या पाच देशाबद्दल.  १)… Read More »