Tag: krasula

हे झाड चुंबका सारखा पैसा घरामध्ये खेचून आणते, याला मनी ट्री म्हणतात

Entertainment, Religion
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आज आम्ही आशा रोपट्या बद्दल सांगणार आहोत हे रोपेटे तुमच्या घरात चुंबका प्रमाणे पैसा खेचून आनेल. तसे तर पैसा कमवण्यासाठी मेहनत केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही परंतु तो पैसा टिकवण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मकऊर्जा येण्यासाठी हे झाड घरामध्ये लावले जाते. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रवर विश्वास ठेवतो त्याप्रमाणे चीन मध्ये फेंग सुई ला मानतात यांचा मतातनुसार मानले तर हे झाड एक पैसा वोढून घेणार चुंबक आहे. या झाडाचे नाव क्रासुला असे आहे. तसेच या झाडाला मनी ट्री असेही म्हणतात. ज्याप्रमाणे आपण प्रत्येकाच्या घरात मनी प्लांट बघतो त्याचप्रमाणे हे झाडही आपल्याला पैसा आणि सकारात्मकता ऊर्जा देते. क्रासुला तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये सहज उपलब्ध होईल. या झाडाची पाने जास्त हिरवे ही नसतात आणि ते पिवळे ही नसतात त्याचबरोबर ते रुंद आणि हात लावले असता...