मंगळवार, जून 22

Entertainment

Pearl Farming करून वर्षाला लाखों रुपये कामवणारा विनोद यादव

Pearl Farming करून वर्षाला लाखों रुपये कामवणारा विनोद यादव

Entertainment, Jobs, Knowledge
Pearl Farming करून आज भारतीय लोक लाखों रुपये कमाई करत आहेत. मोत्याची चमक आणि त्याची घडण बघून सगळेच जण आकर्षित होतात. मोती बघितला की सर्वानाच तो हवा असतो. पण तुम्हाला माहीत आहे का मोत्यानची शेती करण्यासाठी आवश्यक असणारे इंफ्रास्ट्रचर लावण्यासाठी जवळजवळ ४०,००० रुपयांचा खर्च येतो. जगातील सर्वात उंच सुंदर स्त्री, Tallest Model Of the World शेती करण्याची पद्धत त्यासाठी Pearl Farming आठ ते दहा महिने शेती करावी लागते. मोती हे नैसर्गिक रित्या एका शिंपल्यामध्ये कोमल टीश्यू मध्ये तयार होतात. परंतु अशीच कृत्रिम वातावरण निर्मिती करून प्रकिया करून मोत्यांची निर्मिती करता येते.  मछिमाऱ्यान कडून असेच काही शिंपले विकत आणून त्यातले टीश्यू क्राफ्ट बाजूला काडून ते दुसऱ्या शिंपल्यात टाकले जातता. असे केल्याने त्यामध्ये मोत्यांचा पिशवीची निर्मिती होते त्यामध्ये मोती टीश्यू कॅल्शि...
Black Panther and Leopard या जोडीचे फोटो इंटरनेट गाजत आहेत

Black Panther and Leopard या जोडीचे फोटो इंटरनेट गाजत आहेत

Entertainment, Tourism
सध्या समाज मध्यमांवर Black Panther and Leopard काळा चित्ता आणि बिबट्या या जोडीने धुमाकूळ घातला आहे. इंटरनेट जग खूप मोठे आहे. इंटरनेटवर कधी काय वायरल होईल काही सांगता येत नाही. काही दिवसांपुर्वी कर्नाटक मधल्या एका वनांमध्ये काळा चित्ता दिसला. ते कर्नाटक मधील काबिनी वन होय. काळा चित्ता तो दुर्मिळ काळ्या रंगाचा चित्ता काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर खूप प्रसिद्ध झाला. कारणही तसेच आहे म्हणा. कारण सहजा-सहजी काळ्या रंगाचे चित्ते बघायला भेटत नाहीत.. https://www.instagram.com/p/CC-7HJwBrol/?utm_source=ig_web_copy_link काळा चित्ता वाईल्डलाईफ फोटोग्राफर SHAAZ JUNG शहा जंग यांनी तो फोटो कॅप्चर केला होता. मलेशियात सापडला मानवी चेहरा असलेला मासा, Triggerfish आणि मग काय हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर SHAAZ JUNG काही काळामध्ये इंटरनेट जगतात खूप प्रसिद्ध झाले.  त्यांच्या इंस्टाग्रा...
Deool Band 2 ची घोषणा झाली हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार

Deool Band 2 ची घोषणा झाली हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार

Entertainment
Deool Band 2 या चित्रपटाची घोषणा गुरु पौर्णिमेच्या दिवशी झाली. मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की कोरोना या महामारी च्या काळात सर्वजण आपले काम सोडून घरात बसलेले आहेत. परंतु आत्ताच्या काळात काही जणांनी काळजी घेत आपल्या कामाला सुरुवात केली आहे. टीव्हीवरील डेली सोप चालू झाले आहेत. सिनेमा तील लोकांनीही काम करायला चालू केले आहे. प्रत्येक जण आपली आणि दुसऱ्यांचे काळजी घेऊनच काम करत आहेत . Deool Band 2 याच दरम्यान प्रवीण तरडे देऊळ बंद चित्रपटाचे दिग्दर्शक, यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी Deool Band 2 देऊळ बंद 2 (परीक्षा देवाची ) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पहिल्या देऊळ बंद सिनेमाला लोकांनी प्रचंड पसंती दिली. त्यातल्या स्वामींची भूमिका साकारणारे मोहन जोशी अजूनही सर्वांच्या डोळ्या समोर रेंगाळतात. केतकी चितळेचा मेंदू गुडघ्यात आहे, या मराठी दिग्दर्शकाने केली टीका देऊळ बंद या ...

गुलाबजाम बनवण्याची सुरुवात भारताच्या इतिहासात कशी झाली ?

Entertainment
History of Gulab Jamun आपल्याला नेहमी आवडणारा गुलाबजाम आपल्याकडे प्रत्येक सनात, कार्यक्रमात गोड पदार्थांमध्ये उपस्थित असतोच. याच्या शिवाय मिष्ठानाला शोभा येतच नाही. गुलाब जामून आपल्याकडे अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. गुलाब जामून नाव काढले तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मैदया पासून बनवलेले हे गोल गोळे ज्या वेळेस पाकात जातात. ते रसरशीत चव देतात. आपण त्याचा स्वाद घेण्या पासून आपण स्वतःला थांबू शकत नाही. त्याच्या आस्वादाचा आंनदच वेगळा असतो. भारतातील गोड पकवाना मध्ये गुलाब जामून चे स्थान महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे, का या गोड गुलाब जामून चा एक इतिहास आहे. आज आपण या बहुसंख्य लोकांच्या जिभेची तहान भागवणाऱ्या पकवानाच्या इतिहासावर एक नजर टाकुयात.  भारतीय इतिहासात गुलाबजाम विषयी खूप रंजक वर्णन केले आहे. गुलाबजाम च्या निर्मितीची कथा देखील तितकीच रोमांचक आहे. शहाजाण ...

जगातील सर्वात उंच सुंदर स्त्री, Tallest Model Of the World

Entertainment, Event
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम जगामध्ये खूप प्रकारचे लोक राहतात. त्यामध्ये काही लहान तर काही मोठे, का बुटके तर काही व उंच, काय लठ्ठ तर काही काडी पैलवान. हे एक नवलच आहे म्हणा. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत. हे ऐकून तुम्हाला खूप नवल वाटेल. Tallest Model Of the World या आहेत बॉलिवूड मधल्या सर्वात गोऱ्या वेड लावणाऱ्या नट्या रशियामध्ये 29 वर्षीय एक मॉडेल आहे तिचे नाव एकाटेरिना लिसिना Tallest Model Of the World ( Yekaterina Lisina)आहे. जगा मधील सर्वात उंच स्त्रियांपैकी एक आहे. तिथे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे. तिची उंची तब्बल सहा फूट नऊ इंच इतकी आहे. जेव्हा ते कार्यक्रमासाठी कुठे जाते तेव्हा स्थानिक लोक तिच्याकडे बघून हैराण होतात. तिचा चेहरा बघण्यासाठी त्यांना माना उंच कराव्या लागतात. तीची मुलाखत घेताना माइक धरायचा...

निंजा मध्ये डिग्री हासिल करणारा पहिला पदवीधर

Entertainment, Event
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम निंजा म्हणजे काय? निंजा हा जपानमधल्या संस्कृतीचा एक भाग आहे. गुप्तचर यंत्रणा कशी काम करते तसेच हे निंजा पण काम करतात. पाळत ठेवून गुप्तपणे हल्ला करणे या कामासाठी त्यांना तयार केलं जायचं. हे काम इतक्या सहज आणि सोपं नसल्यामुळे त्यांना एक वेगळ्या प्रकारचे कौशल्य पाहिजे, कुठल्याही परिस्थिती मध्ये संकटाला सामोरे जाण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते लहानपणी टीव्हीवर चालणारे कार्टून सर्वांनीच बघितलेले आहे ‘निंजा हातोडी’.  ते कार्टून पाहून आपल्यालाही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या माराव्या वाटतात. यामध्ये आपल्या सुप्त गुणांना खूप वाव द्यावा लागतो. अंतर्गत मन जागृत करावे लागते. आता तर निंजा ची पदवी सुद्धा मिळू लागलेल्या आहेत. आणि निंजा विद्या मध्ये एका महारथी ने डिग्री मिळवली आहे. खेळाडूंनी मित्राला वाहिलेली...

केतकी चितळेचा मेंदू गुडघ्यात आहे, या मराठी दिग्दर्शकाने केली टीका

Entertainment
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल एका का स्टँड अप कॉमेडीयन ने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वत्र टीकेची झोड उडाली. आणि या काळामध्ये मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने समाज माध्यमांवर टीकाकारांचा समाचार घेऊन स्टँड अप कॉमेडीयन ला समर्थन केले. महेश टिळेकर यांचे रोकठोक वक्तव्य हिन्दी फिल्म इंडस्ट्री प्रमाणे मराठी सिनेमा जगतात चालते घराणेशाही मग मराठीतील जेष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर ( मराठी तारका फेम ) यांनी केतकी वर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले मराठी मध्ये हे केतकी नावाची अभिनेत्री आहे ती नेहमी तिच्या पोस्टमधून समाज माध्यमांवर समाजामध्ये द्वेष कसा निर्माण होईल याचा नेहमी प्रयत्न करत असते. नुकत्याच तिने केलेल्या एका पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी उल्लेख केला आहे. मला ही आणि आख्या महाराष...

नारी ने ठरवल तर ती काहीही करू शकते, याच एक जिवंत उदाहरण

Entertainment
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम अनादी काळापासून नारीशक्ती खूप महान आहे.या शक्तीपुढे दुसरी कुठली शक्ती मोठी नाही. तिने मनामध्ये आल्यानंतर काहीही करू शकते. आज आम्ही अशाच एका नारीशक्ती बद्दल सांगणार आहोत. वयाने जरी जास्त असली तरी खूप महान आहे.ही कथा आहे पंचवटीच्या अन्नपूर्णेची म्हणजेच नाशिक मधल्या सीताबाई यांची. चाळीस वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येकांना विविध आजारांनी ग्रासलेल असत. अनेक वेगवेगळे आजार जडलेली असतात.घरातील महिला नोकरी करून घर सांभाळत असेल तर ती वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ती म्हातारी दिसू लागते. पण या कथेतील वय वर्ष 84 असलेल्या सीता बाईंची सीताबाई आजही मोठ्या दिमाखाने नाशिक शहरात एक हॉटेल चालवतात. तरुणांना लाजवेल अशी गोष्ट सीता बाईंनी करून दाखवली.नाशिक मध्ये सर्वात फेमस मिसळ आहे ती सीताबाई ची मिसळ. हॉटेल नाशिक मधल्या भद्रकाली परिसरामध्ये खूप प्रसिद्ध ...

या आहेत बॉलिवूड मधल्या सर्वात गोऱ्या वेड लावणाऱ्या नट्या

Entertainment
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम बॉलीवूड जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या खरोखरच खूप सुंदर आहेत तसेच काही अभिनेत्री अशा आहेत ज्याना खरोखरच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेले आहे ज्यांना सर्जरीची काहीही आवश्यकता नाही त्या मुळातच खुप सुंदर आहेत सुंदरतेसाठी त्यांनी कुठलेही सर्जरी केलेली नाही, एकीकडे काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांना आपल्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी प्लास्टिक सर्जरी ची मदत घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे सौंदर्य वाढलेले आहेत तुम्ही ऐकलेली असेल किंवा वाचलेले असेल की बॉलीवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्रींनी आहेत ज्यांनी प्लास्टिक सर्जरी करून आपले सौंदर्य अधिक सुंदर केलेले आहे. प्रत्येकालाच आपण गोरे आणि सुंदर असावे असे वाटते. कधीकधी सावळा रंग असल्याने आपला आत्मविश्वास कमी होतो बॉलीवूड क्षेत्रात अनेक अभिनेत्री आहेत त्यांचा रंग सावळा आहे जसे की काजोल, शिल्पा शेट्टी, प्...

दोन भावंडांनी सोशल मीडियावर धमाल केली आहे,त्यांच्या विषयी थोडेसे

Entertainment
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामसोशल मीडिया मध्ये जगातील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. सामान्य व्यक्ती पासून ते सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाचा वापर करतात, यामुळे काही एका रात्रीत लोकप्रिय झाले. अशाच माध्यमातून काही दिवसांपूर्वी राणू मंडळ रातोरात सोशल मीडियावर फेमस झाली, नंतर तीच काय झाले ती गोष्ट वेगळी आहे म्हणा.  सध्या असाच दोन निरागस मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, त्यांच्या या गाण्याने अखं सोशल मीडिया गाजवल. त्यांच्या आवाजातील आवाजाचा निरागस पणा आणि मुख्य म्हणजे त्यांचे पाठांतर, यांचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर खूप सध्या गाजत आहेत त्यामुळे सर्वांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ताणलेली आहे.  आम्ही आज तुम्हाला त्या दोन निरागस भावंडा विषयी सांगणार आहोत. एक यूट्यूब चैनल आहे त्या यूट्यूब चैनल वरती...