मंगळवार, जून 22

Tag: tomato

टोमॅटो खा आणि या व्याधी पासून दूर रहा Health Benefits of Tomato

Health
बहुउपयोगी टोमॅटो बाजारा मध्ये विविध पालेभाज्या फळभाज्या मिळतात. आपण त्या रोज ग्रहण करत असतो. त्यापासून आपल्याला विविध प्रकारचे जीवनसत्व मिळत असते. health benefits of tomato ज आपण अशाच एका फळभाजी विषयी बोलणार आहोत. सर्वांना माहित असलेला आणि सर्वजण तो आपल्या आहारात घेत असलेला टोमॅटो. याविषयी आज आम्ही सांगणार आहोत. प्रत्येक जण टोमॅटोचे सूप, टोमॅटोची कोशिंबीर किंवा टोमॅटो वेगवेगळ्या प्रकारे सेवन करतात. काहीजण त्याचा भाजीमध्ये ही समावेश करतात. टोमॅटो रोज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या शरीरात जाणे खूप गरजेचे आहे.  जर आरोग्या बद्दल बोलायचे झाले तर टोमॅटो खूप गुणकारी आहे. टोमॅटो मध्ये असणारे विटामिन सी, कॅल्शियम, आयर्न , झिक, मॅगनीज, लायकोपीनहे खजिने भरपूर प्रमाणात असतात. टोमॅट जेवढे दिसायला सुंदर असतात, तेवढेच ते खायला ही सुंदर लागतात. त्याचा शरीराला आपल...