10 Tomato Benefits For Health टोमॅटो खा आणि या व्याधी पासून दूर रहा

by Geeta P
335 views
Tomato Benefits For Health

बहुउपयोगी टोमॅटो

बाजारा मध्ये विविध पालेभाज्या फळभाज्या मिळतात. आपण त्या रोज ग्रहण करत असतो. त्यापासून आपल्याला विविध प्रकारचे जीवनसत्व मिळत असते. health Tomato Benefits For Health

आज आपण अशाच एका फळभाजी विषयी बोलणार आहोत.

सर्वांना माहित असलेला आणि सर्वजण तो आपल्या आहारात घेत असलेला टोमॅटो. याविषयी आज आम्ही सांगणार आहोत.

प्रत्येक जण टोमॅटो चे सूप, कोशिंबीर किंवा वेगवेगळ्या प्रकारे सेवन करतात. काहीजण त्याचा भाजीमध्ये ही समावेश करतात.

हा पदार्थ रोज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या शरीरात जाणे खूप गरजेचे आहे. 

जर आरोग्या बद्दल बोलायचे झाले तर टोमॅटो खूप गुणकारी आहे.

यात मध्ये असणारे विटामिन सी, कॅल्शियम, आयर्न , झिक, मॅगनीज, लायकोपीनहे खजिने भरपूर प्रमाणात असतात.

टोमॅट जेवढे दिसायला सुंदर असतात, तेवढेच ते खायला ही सुंदर लागतात.

त्याचा शरीराला आपले आजार बरे होण्यासाठी मदतही होते. त्यामुळे सर्वांनी आपल्या आहारात जास्तीत जास्त वापर करावा. 

Shatavari Powder ही वनस्पति म्हातारपण दूर ठेवते तसेच अनेक असाध्य रोग बरी करते

Tomato Benefits

टोमॅटो खाण्याचे फायदे

ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु होय हे खाल्ल्याने तुमच्या चष्म्याचा नंबर खरोखरच कमी होतो.

Tomato Benefits for Eye हे डोळे साठी खूप चांगले काम करतात.

यात असलेले विटामिन सी आणि विटामिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. हे खाल्ल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.

आपल्या येणाऱ्या अंधत्व पासून आपला बचाव होतो. यामुळे आपण मोतीबिंदु या आजारापासून दूर राहू शकतो. 

जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी सहा दिवस रोज हे खाल्ले तर तुमचा चष्मा निघून जाण्यास मदत होऊ शकते.

ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे, ज्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झालेले आहे,

अशांनी दिवसात दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळ याचा चा रस घेतल्यास, त्यांच्या शरीरातील रक्त आणि आर बी सी वाढण्यास मदत होते.आणि त्यांचा अशक्तपणा ही दूर होऊ शकतो. 

जेवताना रोज पिकलेला टोमॅटो खाल्ल्यास रक्त विकार आणि पित्त विकार दूर होऊन पचनशक्ती सुधारते. 

त्याचबरोबर ज्या लोकांना संधिवाताचा सारखे आजार आहेत,

अशांनी रोज सकाळ संध्याकाळ याच्या च्या रसात सुंठ टाकून प्यायले तर त्यांचा संधिवात बरा होण्यास मदत होतो.

याच्या मधील इतर भाज्यांपेक्षा कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडां संबंधित विकार किंवा दातांचे विकार बरे होण्यासही मदत होते.

यात मध्ये असलेल्या विटॅमिन सी आणि मॅग्नेशियम हाडांना मजबुती देण्यासाठी आणि हाडांची दुरुस्ती करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर त्यात असलेले लायकोपीन ही हाडांना मजबूत ठेवते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment