शुक्रवार, जून 25

Tag: shani pradosh vrat katha 2020

हे व्रत केल्यामुळे भगवान शंकरा सोबत शनि देवा सुद्धा होतील प्रसन्न

Religion
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम शनिप्रदोषा चे महत्व आज आपण शनिप्रदोष या व्रताचे महत्व जाणून घेणार आहोत. प्रदोष महिन्यातून दोन वेळा येतो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष त्रयोदशीला शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष म्हणतात. या व्रताचे खूप महत्त्व आहे यामध्ये भगवान शिव शंकराची पूजा आराधना केली जाते.  शनिप्रदोष केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट नाहीसे होतात. त्याचबरोबर हे व्रत केल्याने संतान प्राप्ती होते दारिद्र्य दूर होते आणि आपल्या आयुष्यात सुख प्राप्ती होते. भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी शनी प्रदोष व्रत केले जाते. भगवान शिव हे व्रत करणाऱ्याचे शनीच्या वक्रदृष्टी पासून रक्षण करते आणि त्यांच्यावर शनिची कृपा राहते. हा उपवास दरवर्षी येतो. भगवान शंकराची आपल्यावर चांगली कृपा राहण्यासाठी सर्वांनीच हा उपवास केला पाहिजे. याचबरोबर २०२० मध्ये पाच शनिप्रदोष ...