मंगळवार, जून 22

Tag: Official SSC Result website

SSC Result या अधिकृत वेबसाइट वर दहावीचा चा निकाल लागणार

SSC Result या अधिकृत वेबसाइट वर दहावीचा चा निकाल लागणार

Event
दहावीचा चा निकाल ज्या गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ती वेळ आली आहे. विद्यार्थी आणि पालक यांचे लक्ष लागून राहिले होते, अशा दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दिनांक २९ /७ /२०२० रोज बुधवार या दिवशी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आली आहे, दहावीचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून माहिती दिली. खेळाडूंनी मित्राला वाहिलेली आगळी वेगळी श्रद्धांजली जे पाहून तुम्हालाही अश्रु अनावर होतील. SSC Result तरी सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी खालील वेबसाईटवर जाऊन आपला निकाल या वेबसाईटवर पहावा निकाल बघण्यासाठी अधिकृत वेबसाइट Official SSC Result website निकाल बघण्यासाठी अधिकृत वेबसाइट : http://mahresult.nic.in/ ...