गुरूवार, जून 24

Tag: nanded health department Recruitment

नांदेड जिल्हा आरोग्य विभागात एकूण ५९ जागा

Jobs
नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून ५९ जागा भरावयाच्या आहेत, इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासूनच थेट मुलाखतीसाठी जावे. शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवार एम बी बी एस पदवी धारक असावा. मुलाखतीसाठी तारीख: 10 जुलै 2020 मुलाखती साठी पत्ता :सर्जरी हॉल (अधिकारी बैठक कक्ष), जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड. मूळ परिपत्रक https://drive.google.com/file/d/10qwy1YpHxHa7emWtzYmUB1oUOShiIx3L/view?usp=sharing नांदेड जिल्हा आरोग्य विभाग वेबसाइट medical officer Nanded recruitment ...