Tag Archives: Jupiter

काय होईल जर ८० गुरु ग्रह एकत्र आले तर ?

गुरु ग्रहाचे वजन आपल्या सौरमंडळातल्या सर्व ग्रहांच्या दुप्पट आहे. याला काही ठोस जमीन नाही, गुरु ग्रह त्याच गोष्टी पासून बनला आहे जो की आपला सूर्य बनला आहे, तरी पण तो काहीच तारा नाही आहे. गुरु ग्रह एवढं वजन नाही आहे की त्याच्या कोर मध्ये फ्युजनप्रक्रिया चालू होईल. आणि ताऱ्यांच्या समूहांमध्ये गुरू ग्रहाला सामील होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत,… Read More »