मंगळवार, जून 22

Tag: gulab jamun banane ki recipe

गुलाबजाम बनवण्याची सुरुवात भारताच्या इतिहासात कशी झाली ?

Entertainment
History of Gulab Jamun आपल्याला नेहमी आवडणारा गुलाबजाम आपल्याकडे प्रत्येक सनात, कार्यक्रमात गोड पदार्थांमध्ये उपस्थित असतोच. याच्या शिवाय मिष्ठानाला शोभा येतच नाही. गुलाब जामून आपल्याकडे अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. गुलाब जामून नाव काढले तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मैदया पासून बनवलेले हे गोल गोळे ज्या वेळेस पाकात जातात. ते रसरशीत चव देतात. आपण त्याचा स्वाद घेण्या पासून आपण स्वतःला थांबू शकत नाही. त्याच्या आस्वादाचा आंनदच वेगळा असतो. भारतातील गोड पकवाना मध्ये गुलाब जामून चे स्थान महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे, का या गोड गुलाब जामून चा एक इतिहास आहे. आज आपण या बहुसंख्य लोकांच्या जिभेची तहान भागवणाऱ्या पकवानाच्या इतिहासावर एक नजर टाकुयात.  भारतीय इतिहासात गुलाबजाम विषयी खूप रंजक वर्णन केले आहे. गुलाबजाम च्या निर्मितीची कथा देखील तितकीच रोमांचक आहे. शहाजाण ...