गुरूवार, जून 24

Tag: George Kram

Potato Chips History हा आहे बटाटा चिप्स चा रंजक इतिहास

Potato Chips History हा आहे बटाटा चिप्स चा रंजक इतिहास

Entertainment
सर्वांनाआवडणाऱ्या बटाटा चिप्स चा रंजक इतिहास ऐकून नक्कीच रोमांचित होताल !  सर्वांचा आवडीचा स्नॅक्स चा प्रकार म्हणजे चिप्स. छोट्या मुलांची बर्थडे पार्टी असो. अथवा थियटर मध्ये फिल्म बघताना टाईमपास म्हणून सर्वांना आवडणारे बटाटा चिप्स नेहमीच यामध्ये सामील असतात. छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चिप्स खूप आवडतात. चिप्स चे खूप सारे प्रकार आहेत यामध्ये बनाना चिप्स, बटाटा फिंगर चिप्स, करल्याचे चिप्स, फणसाचे चिप्स पण सर्वांना बटाटा चिप्स खूप आवडतात. चटपटीत असणारे कधी खारट, तर कधी वेगवेगळे फ्लेवर मध्ये मिळणारे हे चिप्स सर्व जण आवडीने खातात.  सर्वांना आवडणारे चिप्स जगातील स्नॅक्सचा प्रकारां पैकी विक्री च्या ३५% विक्री या स्नॅक्स ची होत असते. Attaware Edible Cutlery जेवण केल्या नंतर भांडीच खाऊन टाका काही संशोधकांच्या म्हणण्या नुसार चिप्स खल्याने तनाव दूर होन्यास मदत ...