Tag Archives: Baking soda

Baking soda Benefits बेकिंग सोड्याचा इतिहास व फायदे

By | August 8, 2020

Baking soda Benefits सर्वानाच माहीत असणारा बेकिंग सोडा हा एक शुद्ध पदार्थ आहे. तो क्षारयुक्त असण्या सोबतच थोडा खारट चवीचा ही असतो. या उपयुक्त सोंड्याचे रासायनिक नाव NaHCO3 आहे.  तर या सोडयाला सोडियाम कार्बोनेट Sodium Carbonate या नावानेही ओळखतात. Baking Soda बेकिंग सोडयाचा उपयोग आपण पदार्थ बांवण्या सोबतच कपडे धुणे तसेच त्वचेचा सुरक्षेसाठी किंवा फर्निचर चा सफाई साठी करतो.… Read More »