Tag: 21 साप

या जमातीमध्ये लग्नानंतर मुली सोबत एकवीस साप भेट म्हणून देतात

Knowledge
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामभारत हा विविधतेने नटलेला देश आहे, भारतामध्ये अनेक जाती जमातीचे लोक राहतात, त्यांच्या रूढी-परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात, आज आम्ही अशाच एका वेगळ्या रूढी-परंपरा ची तुम्हाला माहिती सांगणार आहोत. हा समुदाय आहे मध्य प्रदेशामधील, जेव्हा त्यांच्या समुदायात एखाद्या मुलीचे लग्न होते तर त्या मुली सोबत 21 विषारी साप भेट म्हणून द्यावे लागतात.  लग्नानंतर भेट म्हणून 21 साप जर दिले नाही तर त्या मुलीचा संसार जास्त काळ टिकत नाही असा गैरसमज या समुदायांमध्ये आहे. मध्यप्रदेश मध्ये गौरिया नामक एक समुदाय राहतो, तो समुदाय मुख्यतः गारुड्याचा व्यवसाय करतो, जेव्हा मुलीचे लग्न जमते तेव्हा वधूपिता त्याच्या जावयाला 21 साप भेट म्हणून देतात, या भेटी पाठीमागे एकच उद्देश असतो जावई आणि मुलीचा उदरनिर्वाह चांगला व्हावा, कालांतराने हे साप त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनतात, त्याम...