Tag Archives: स्वदेशी

बायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर

काही दिवसांपूर्वी भारतामध्ये आत्मनिर्भर हा शब्द खूप मोठ्या संख्येने इंटरनेटवर ट्रेंड मध्ये आला, कारण पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये स्वदेशी वापरण्याचे आवाहन भारतीय जनतेला दिले, त्याच काळात इंटरनेटवर एक युद्ध रंगले होते, टिकटॉक विरुद्ध युट्युब, भारतामधील लोकप्रिय युट्युब वर चॅनल म्हणजे कॅरीमिनाती, तो आपल्या व्हिडिओ मध्ये सतत कोणाला ना कोणाला रोस्ट करत असतो, त्याच काळात त्याने टिक टॉक विरूद्धचा एक… Read More »