Tag Archives: समर्थ रामदास स्वामी

महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि वारकरी संप्रदायाचा चा इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिमय संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय यालाच भागवत संप्रदाय असेही म्हणतात. वारकरी म्हणजे जो नित्य नियमाने आपल्या उपास्य देवता ची वारी किंवा यात्रा न चुकता करत असतो. वारकरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती करत असल्याने यांना वारकरी संप्रदाय म्हणतात. या संप्रदायामध्ये विठ्ठलाच्या उपासनेला आणि त्याच्याकडे जाण्याच्या भक्तांच्या… Read More »