हे आहे मांस खाणारे रोपटे याला पृथ्वीतलावरील नरभक्षी रोपटे म्हणून ओळखल जात.
या पृथ्वीतलावर विविध प्रकारच्या जीवजंतू , प्राणी, झाड वनस्पती राहतात, प्राण्यांमध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक मांसाहारी तर दुसरे शाकाहारी, पण झाडांमध्ये शोधा मांसाहारी झाडे असतात, ते नरभक्षी असतात, आज आम्ही अशाच एका रोपट्या बद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ते किडेमकोडे तर खातातच आणि जर मांस त्यांच्या तावडीत आले तर ते पण खातात. त्या रोपट्याचे नाव आहे वीनस फ्लाईट्रैप… Read More »