शुक्रवार, जून 25

Tag: पाटबंधारे

कोल्हापूर पाटबंधारे जलसंपदा विभागात भरती

Jobs
कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांच्या वतीने कनिष्ठ अभियंता  सेवानिवृत्त अधिकारी  या पदाच्या एकूण आठ जागांची भरती सुरू आहे,  शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून तपासावी नंतरच अर्ज करावा  सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता  8 जागा पात्रता: शैक्षणिक पात्रता कृपया जाहिरात बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १५ जुलै २०२० पर्यंत  दिलेल्या पत्त्यावर पाठवावे अर्ज साठी पत्ता:  कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मूळ परिपत्रक https://drive.google.com/file/d/1DaKNqJDLo95UBc-lM2rt3_wtsy4SJLUf/view?usp=sharing कोल्हापूर पाटबंधारे जलसंपदा विभाग वेबसाइट : https://wrd.maharashtra.gov.in/ ...