Tag Archives: दहावीचा चा निकाल

SSC Result या अधिकृत वेबसाइट वर दहावीचा चा निकाल लागणार

दहावीचा चा निकाल ज्या गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ती वेळ आली आहे. विद्यार्थी आणि पालक यांचे लक्ष लागून राहिले होते, अशा दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दिनांक २९ /७ /२०२० रोज बुधवार या दिवशी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आली आहे, दहावीचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र… Read More »