मंगळवार, जून 22

Tag: तुळस कोणत्या दिवशी लावावी

घरामध्ये तुळस सुकून जात असेल तर हे उपाय करा

Health
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम तूळशीचे महत्व तुळस ही आपल्याला आरोग्य दृष्ट्या खूप महत्त्वाची वनस्पती आहे भारतीय संस्कृतीत तसेच परंपरेत तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळस मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते घरा मध्ये प्रत्येकाच्या तुळस असणे म्हणजे संस्कृतीचे प्रतीक असते. भारतीय संस्कृतीत आणि वारकरी संप्रदाय मधे तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीचे पावित्र्य जपण्याचा खूप महत्त्व आहे भारतातील महिला रोज सकाळी उठून तुळशीला पाणी घालतात पूजा करून प्रदक्षिणा घालतात वारकरी लोक गळ्यात तुळशी ची माळ आवश्य घालतात तुळशीला जसे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे तसेच ते शारीरिक आणि आरोग्य दृष्ट्याही खूप महत्त्वाची मानली जाते लक्ष्मी समान तुळस कल्याणकारी तसेच सुख देणारी मानली जाते भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या अंगणात आणि घरात तुळस असतेच तिला सकाळ-संध्याकाळ दिवा लावला जात...