Tag Archives: गारुडी जमात

या जमातीमध्ये लग्नानंतर मुली सोबत एकवीस साप भेट म्हणून देतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, भारतामध्ये अनेक जाती जमातीचे लोक राहतात, त्यांच्या रूढी-परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात, आज आम्ही अशाच एका वेगळ्या रूढी-परंपरा ची तुम्हाला माहिती सांगणार आहोत. हा समुदाय आहे मध्य प्रदेशामधील, जेव्हा त्यांच्या समुदायात एखाद्या मुलीचे लग्न होते तर त्या मुली सोबत 21 विषारी साप भेट म्हणून द्यावे लागतात.  लग्नानंतर भेट म्हणून… Read More »