मंगळवार, जून 22

Tag: Sandeepha restaurant Patricia

Patricia Narayan जिद्दीने लढलेल्या एका स्त्री शक्तीची कहाणी

Patricia Narayan जिद्दीने लढलेल्या एका स्त्री शक्तीची कहाणी

Event
पॅट्रिशिया च्या पतीच्या अत्याचाराला झुगारून यशस्वीरित्या जीवन जगणाऱ्या या स्त्रीची कहाणी ऐकून इतर स्त्रियांनी नक्कीच ती प्रेरणादायी ठरेल. हि कहाणी आहे एका स्त्रीची जिने आपले जीवन खूप कष्ट सहन करू स्वावलंबी जीवन जगून इतर स्त्रियांसमोर प्रेरणास्थान ठेवणाऱ्या एका यशस्वी स्त्रीची. एकेकाळी चहा विकून दिवसाला फक्त 50 पैसे मिळवणाऱ्या एक यशस्वी स्त्री ची कहानी जिचे नाव पॅट्रीशिया नारायण Patricia Narayan Patricia Narayan पॅट्रिशियाची जीवन कहानी पॅट्रिशिया थॉमस हिने वयाच्या १७ व्या वर्षी नारायण या व्यक्तीशी लग्न केले. तिने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे तिचे माहेरच्या लोकांशी तितकेच चांगले संबंध नव्हते.  ज्या व्यक्तीशी तिने माहेरच्यांचा विरोध स्वीकारून आणि आपल्या माणसाचं नकार असतानाही लग्न केले. तोच नारायण काही दिवसांनी दारूच्या व्यसनाधीन गेल्या मुळे तिला दारिद्रय...