गुरूवार, जून 24

Tag: Mucormycosis causes

Mucormycosis आजारचे लक्षणे आणि त्यावरील उपचार  Treatment

Mucormycosis आजारचे लक्षणे आणि त्यावरील उपचार Treatment

Health, Knowledge
Mucormycosis किंवा काळी बुरशी हा आजार कसा होतो किंवा हा आजार काय आहे.  आधिच कोरोनाने लोक त्रस्त झालेत आणि त्यात हा नवीन आजार कोरोंना होऊन गेलेल्या रुग्णान मध्ये आढळून येतोय. Mucormycosis या आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्याना दिल्या. तर आपण या काळी बिरशी किंवा ज्याला म्युकर माइकोसिस म्हणतात. या आजार बद्दल जाणून घेऊयात.  कोरोना बरा झालेल्या रुग्णानमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारी मध्ये वाढ होते. ते इन्फेक्शन वाढून डोळे जाण्याची संभावना येते. या आजारालाच म्युकर माइकोसिस असे म्हणतात. राज्याचे आरोग्य मंत्री यांनी कोरोंना होऊन या आजाराचे इन्फेक्शन वाढले असता या आजारसाठी राज्य सरकारकडून मोफत उपचार केले जातील असे सांगितले आहे.  बुरशी मुळे होणाऱ्या या आजाराला काळी बुरशी किंवा म्युकर माइकोसिस असेही म्हणत...