Tag: kolkata to london bus 1957

अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता

Tourism
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आज आम्ही एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत ऐकून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल. तुम्हाला जर असे सांगितले की भारतातून लंडन ला विमानाने किंवा पाण्यातून बोटीने प्रवास केला असं कोणी सांगितलं तर यात काही आश्चर्य वाटणार नाही परंतु हाच प्रवास जर बसने करता येतो असे सांगितले तर त्याचे नवल नक्की वाटेल.आणि वेड्यात काढल्या सारख वाटेल.  पण हे खरं आहे कारण एकोणिसाव्या शतकात अशी एक बस सेवा सुरू होती याच्यातून प्रवासी भारतातून लंडन ला बस जायची. पृथ्वीचा व्यास १२ हजार ७४२ किमी ईतका आहे तर कोलकाता ते लंडन हे आंतर ७ हजार ९५७ किमी म्हणजेच पृथ्वीला आरध्या पेक्षा जास्त फेरी ही बस मारत होती.१५ एप्रिल १९५७ मध्ये ही पहिली बस लंडनमधून निघाली.या बसचे नाव अल्बर्ट असे होते. पहिल्यांदा ही बस १५ एप्रिल १९५७ ला लंडन इथून निघाली आणि ५ जून १९५७ ला कोलकाता येथे येऊ...