गुरूवार, जून 24

Tag: History of Seat Belts

History of Seat Belts ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले अशा सीट बेल्ट चा रंजक इतिहास

History of Seat Belts ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले अशा सीट बेल्ट चा रंजक इतिहास

Knowledge
History of Seat Belts कारच्या ज्या सीट बेल्ट ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले अशा सीट बेल्टचा रंजक इतिहास प्रवास करताना तो सुखकर व्हावा आणि जरी आपघात झाला तरी डोक्याला किंवा ईतर ठिकाणी जास्त इजा होऊ नये म्हणून आपन कारचा सीट बेल्ट चा वापर करत असतो.  भरतातील आरोग्य विभागाच्या माहिती नुसार सीटबेल्ट न लावल्या मुळे मृत्यु झाल्यांची आकडेवारी सर्वात जास्त आहे. एक ठराविक म्हणजे १३ ते ४५ वयो गटातील लोकांनी सीटबेल्ट लावणे आगदी महत्वाचे असते. कारण या गटातील लोकांचे मृत्यु चे प्रमाण जास्त आहे. पण काधी तुम्ही वीचार केलाय का या जीव वाचवणाऱ्या सीटबेल्ट चा शोध कोणी आणि कधी लावला असेल?तर ता लेखात आपण याचा रंजक इतीहास जाणून घेणार आहोत. सीट बेल्ट चा शोध History of Seat Belts या जीव वाचवणाऱ्या सीट बेल्ट चा शोध एका इंग्लिश इंजिनियरने लावला त्याचे नाव जॉर्ज केली George Cayley असे होते. ...