Tag: brussel sprouts

Sprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे

Sprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे

Health
मोड आलेले कडधान्य किंवा अंकुरित केलेले कडधान्य म्हणजे Sprouts खातात. हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. मोड आलेले कडधान्य चविला चांगले असतात.  तसेच ते पचायलाही हलकी असतात.  त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कडधान्याचा वापर केला पाहिजे. नॅचरोपॅथी मध्ये मोड आलेले कडधान्य एखाद्या औषधासाठी वापरले जातात. सकाळच्या नाश्त्याची आहारात मोड आलेले कडधान्य घेतल्याने शरीराला भरपूर प्रोटीन्स मिळतात.  असे काही तज्ञांचे मत आहेत. आज आपण अशाच मोड आलेल्या कडधान्यांचा शरीराला कसा फायदा होतो आणि ते काय आहे ते जाणून घेऊयात.  Benefit of Curry leaves कढीपत्त्याचे असंख्य लाभदायक फायदे मोड आलेले कडधान्य ( Sprouts) म्हणजे नेमकं काय? मोड आण्यासाठी सात ते आठ तास धान्य पाण्या मध्ये भिजत ठेवले जाते. नंतर त्याला त्या कपड्यां मध्ये घट्ट बांधून उबदार जागे मध्ये बंद करून ठेवतात. या प्रक्रिय...