Tag Archives: blogger

एक अनभिज्ञ जमात की ज्याचा जगाशी संबंध नाही.

भारत खूपच रंगबिरंगी नटलेला देश आहे, भारतामध्ये खूप सारे पर्यटन क्षेत्र आहेत,  पर्यटनाची पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारताने खूप विविध पावले उचलली आहेत.  त्यातले ते पर्यटन क्षेत्र म्हणजे अंदमान-निकोबार  बेट इतिहासात त्या ठिकाणी सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली होती. पण त्यातील काही भाग हा निषिद्ध आहे,  पर्यटनासाठी सक्त मनाई आहे, त्या भागावर मनुष्य करण्यास खूप धोका आहे म्हणून भारत… Read More »