गुरूवार, जून 24

Tag: black dried grapes benefits

Benefits Of Black Raisins काळे मनुके खा आणि या आजरांपासून दूर रहा

Benefits Of Black Raisins काळे मनुके खा आणि या आजरांपासून दूर रहा

Health
काळे मनुके खा आणि या आजारांना दूर ठेवा सर्वांनाच उत्तम आरोग्य हवे असते. यासाठी जंक फूड चा वापर टाळावा. आपल्या आहारात फळांचे सेवन करावे. हे उत्तम आरोग्याची पहिली पायरी आहे.  आज आपण अशाच एका सुक्या मेव्या बद्दल सांगणार आहोत. जो सर्वांचा परिचयाचा आहे. ज्याला आपण काळ्या मनुका असे म्हणतो. त्याच्या बाह्य रंगावरून त्याचे नाव काळ्या मनुका असे पडलेले आहे .  Benefits Of Black Raisins काळे मनुके हा मनुका वाळलेल्या सुक्या द्राक्षांपासून बनवलेल्या असतात. उत्कृष्ट चवीच्या या मनुका आपल्याकडे खीर किंवा इतर गोड पदार्थांमध्ये टॉपिंग साठी वापरतात.  यामध्ये मुळतः शर्करेचे प्रमाण असते. याचे आरोग्यदायी खूप फायदे आहेत. यामध्ये शर्करेचे प्रमाण असल्यामुळे यापासून शरीराला ऊर्जा प्राप्त होते. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आणि लोह या पोषक तत्त्वांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. त...