या ११ वर्षाच्या मुलीने लिंबूपाण्यातून ७० कोटी रुपये कमावले.

मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं, आणि या मुलांच्या मनामध्ये विविध कल्पना येत असतात, काय कल्पना भीतिदायक असतात तर काही कल्पना आल्हाददायक असतात, आणि …