काय होईल जर रोज उगवणाऱ्या सूर्याचा अचानक अंत झाला तर ?
कल्पना करा जर हा पिवळा तारा आपल्या आयुष्याच्या पहिलेच मृत्यू झाला तर, किंवा तो आकाराने छोटा झाला तर किंवा तो थंड झाला तर असे झाल्यास पृथ्वीवर याचा परिणाम काय होईल? आपल्या सूर्याचा जन्म 4.6 दशलक्ष वर्षाखाली झाला, खूप मोठा धूळ आणि वायूचा गोळा आणि अशा वायूच्या गोळ्या पासून तयार झालेले ढग यांच्यामध्ये एकमेकांची टक्कर झाली आणि याची उत्पत्ती… Read More »