मंगळवार, जून 22

Tag: रहस्य

हे आहेत भारतातील कधीही न उलगडलेले ४ अद्भुत रहस्य

Knowledge
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामआज आपण भारतातील अशा काही रहस्यमय ठिकाणांची माहिती घेणार आहोत जिथे जाण्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो आणि हे रहस्य आजपर्यंत कोणालाही उलगडले नाही. भारतात आज पण असे काही न उलघडणारे रहस्य आहेत याचा खुलासा आज पर्यंत कोणालाही झाला नाही याचे उत्तर विज्ञाना जवळही नाहीत या प्राचीन रहस्या बद्दल ज्याचे त्याचे वेगवेगळे मते असले तरी याचे उत्तर कोणाकडेही नाही आपल्या देशात असे खूप सारे अद्भुत रहस्य आहेत त्यापैकी हे चार रहस्य आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत भानगड चा किल्ला राजस्थान मधील भानगड चा किल्ला याबद्दल क्वचित कोणी जाणत असेल भानगड चा किल्ला हा जगातील सगळ्यात भितीदायक एक किल्ला आहे असे म्हणतात की येथे रात्री राहणारा सकाळपर्यंत जिवंत राहत नाही, भारतातील पुरातत्व सर्वेक्षण विभागानेही येथे रात्री जाण्यास निर्बंध केलेले आहेत. शापित गाव कुलधाडा एक...