Ghatiya Ghat Mata Mandir या मंदिरात पाण्याने दिवा लावला जातो
Ghatiya Ghat Mata Mandir या मंदिरात नऊ वर्ष पाण्याने दिवा लावला जातो एक आश्चर्य आणि अद्भुत चमत्कार आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. संध्याकाळ झाली कि आपण देवाला दिवा लावतो आणि त्यावेळेलाच दिव्याचे स्तोत्र म्हणतो. कारण दिवा म्हणजे आंधराकडून प्रकाशा कडे नेणारा मार्ग आहे. सूर्याचे प्रतीक असणाऱ्या दिव्याला आपण वंदन करतो. दिव्याला ओवाळूनच देवी देवताना आपण प्रसन्न… Read More »