Tag: पोटॅशियम

जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याचे असंख्य फायदे

Health
भारतीय संस्कृतीमध्ये आपण जेवण केल्यानंतर मुखवास हा पदार्थ वापरतो, पण हा पदार्थ वापरायचे सुरुवात प्राचीन काळामध्ये चालू झाली, यामध्ये शास्त्र दडलेले होते. प्रत्येकांच्या घरी पानाचे तबक हे असतेच, कोणी आपल्या घरी जेवण्यासाठी आल्यानंतर जेवणाचा पूर्णपणे आनंद घेतल्यास आपण ते पानाचे तबक त्याच्यासमोर धरतो, आणि त्या तबकामध्ये हमखास बडीशेप असते, जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याचे खुप फायदे आहेत, बडीशेप खाण्यामुळे तोंडाच्या दुर्गंधी येत नाही, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्वे असतात. ज्याला आपण सौफ किंवा बडीशेप म्हणतो त्यामध्ये कॅल्शियम, मॅगनीज, जिंक, पोटॅशियम आणि मोठ्या प्रमाणावर क जीवनसत्व असते, असे बरेच फायदे आहेत।  तर चला आज आपण अशाच फायद्यांना जाणून घेऊयात.  चेहऱ्यावर येणारे मुरूम पुटकळ्या घालवता येतात.नियमित बडीशेप चे सेवन केल्यास त्यामधून शरीराला कॅल्शियम, मॅगनीज, जिंक, पोटॅशियम चा...