Pataleshwar Temple पुण्यातील पाताळेश्वर मंदिराचा इतिहास
Pataleshwar Temple हे पुण्याच्या नामांकित ठिकानपैकी एक ठिकाण आहे तिथे काय उणे ही म्हण सर्वांनीच ऐकलेली आहे आणि या म्हणीचा प्रत्येय तेव्हा येतो जेव्हा तुम्ही पुण्यात येता. पुण्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. पुण्यामध्ये असे अनेक ऐतिहासिक पुरावे आजही बघायला भेटतात. विचार करताना मनामध्ये सहज विचार आला पुण्यामध्ये लेण्या नाही दिसल्या पण जेव्हा याची माहीती काढण्याचा प्रयत्न… Read More »