मंगळवार, जून 22

Tag: दीप पूजा

दीप अमावस्या का साजरी केली जाते ? जाणून घ्या तीची कहाणी

दीप अमावस्या का साजरी केली जाते ? जाणून घ्या तीची कहाणी

Knowledge
दीप अमावस्या , पौर्णिमेला, आणि सर्व सणांना खूप महत्व दिले जाते. परंपरेने चालत आलेल्या प्रत्येक सणांचे वेगळे महत्त्व आहे. इथे सन खूप उत्साहात साजरी केली जातात. सगळे नियम धर्म पाळून सगळे सण साजरे केले जातात. आज आपण अशाच आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या बद्दल बोलणार आहोत. आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आषाढ अमावस्या, दीप अमावस्या कशी साजरी केली जाते. हे आपण खालील पद्धतीने पाहणार आहोत. या दिवशी दिव्यांना खूप महत्त्व दिले जाते. आपल्याला सदोदित प्रकाश देणारा दिवा नेहमी स्वतः अंधारात राहतो. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाशा कडे नेतात. त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण म्हणून दिव्यांची पूजा केली जाते.या दिवशी घरातील स्त्रीया सर्व दिवे स्वच्छ दुधा दह्याने धुऊन पाटावर नवीन वस्त्र टाकून त्याच्या वरती ठेवतात. पाटा भोवती रांगोळी काढत...