शुक्रवार, जून 25

Tag: कोरोंना

मसाल्यातिल हा पदार्थ रोगप्रतिकर शक्ति वाढवण्यास उपयुक्त

Health
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्रामजो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते धने-जिरे ववा, आलं मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे तसेच अधिक गुणकारी असा मसाल्यातिल एक पदार्थ काळी मिरी, यांचा उपयोग जेवण अधिक चांगले बनवण्यासाठी केला जातो आणि त्याच्यात असणाऱ्या औषधी गुणधर्मा मुळे आजारांवरही उपयोग केला जातो. काळी मिरी अंटीबॅक्टरियल आणि ऑंटी व्हायरल आहे आणि त्यामुळे ते अनेक शरीरातील असलेल्या जंतूंचा नाश करतात.  काळी मिरी ही हृदयासाठी ही गुणकारी आहे. पण याचा नियमित व योग्य उपयोग केल्याने हृदय रोगी बरा होऊ शकतो. मलेरिया असणाऱ्यांन मिऱ्यांचे चूर्ण, तुळशीचा रस आणि मध एकत्र मिसळून घेतल्याने मलेरिया नाहीसा होतो. जर जुनाट ताप असेल तर मिऱ्यांचा काढा घेतल्याने आराम मिळतो. मिऱ्यांच चूर्ण, साखर आणि तूप हे एकत्रित करून चाटण घेतल्याने मेंदूतील उष्णता कमी होते तसेच चक्कर येणे भ्रम होणे यासा...