world’s largest diamond जगातील सर्वात मोठा तिसरा हिरा सापडला

Published Categorized as Knowledge

world’s largest diamond जगातील Botswana Diamond सर्वात मोठा तिसऱ्या नंबरचा हीरा सापडला. 

हीऱ्यांच्या खाणीत खोदकाम करत असताना आफ्रिकेतील Botswana बोत्सवाना या देशात हा दुर्मिळ हीरा सापडला आहे. 

हा हिरा जगातील तीसरा मोठा हिरा आहे असे सांगितले जात आहे.

जगप्रसिद्ध असलेली हीऱ्यांची कंपनी द बियर्स De Beers Botswana Mining Company चा एक भाग असलेल्या देबस्वाना debswana या कंपनीने या हिऱ्या बद्दल असे सांगितले की, 

हा हिरा 1.098 ग्रॅम कॅरेटचा असून उत्खननात सापडला आहे.

हा हिरा अध्यक्ष मोकगवेत्सी मासीसी Mokgweetsi Masisi यांना दाखवण्यात आला. 

world's largest diamond
world’s largest diamond

world’s largest diamond हिऱ्याने दाखवला आशेचा किरण 

Debswana चे व्यवस्थापकीय संचालक लियनेट आर्मस्ट्रॉंग Lynette Armstrong  म्हणाले की हा हिरा जगातील सर्वात मोठा हिरा असून गुणवतेच्या बाबतीतही तो तिसऱ्या क्रमांकाचा आहे.

हे खूप दुर्मिळ आणि खूप अमूल्य असे रत्न आहे. ते या हिऱ्या बद्दल बोलताना म्हणाले की, हा हिरा  botswana साठी दुर्मिळ आणि विलक्षण दगड खूप महत्वाचा आहे. 

Lynette Armstrong आर्मस्ट्रॉंग म्हणाले की आशा सतत संघर्ष करणाऱ्या आणि कोरोना सारख्या संकटाच्या काळात हा हिरा आमच्या साठी आशेचा किरण घेऊन आला आहे.

सर्वात मोठा हिरा 

Debswana च्या सुरू असलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, कंपनीच्या पाच दशकांच्या ईतीहासात पहिल्यांदाच ईतका मोठा हिरा सापडला आहे.

वॅनेंग या खाणीतून जून मध्ये बाहेर काढलेला हा हिरा गुणवतेच्या बाबतीत जगातील आत्ता पर्यंतचा तिसरा मोठा हिरा आहे.

ज्याची लंबी 73 मिलीमीटर असून रुंदी 52 मिलीमीटर आहे.

या पूर्वी पण केलिनन डायमंड Cullinan Diamond हा 3106 कॅरेटचा हिरा 1905 साली दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. 

त्यानंतर जगातील दूसरा मोठा हिरा लेसेडी ला रोना Lesedi La Rona हा 1915 साली मिळाला.

Bermuda Triangle Mystery Solved बर्मुडा ट्रँगल चे रहस्य उलगडले.

हा हिरा टेनिस बॉल सारखा दिसणार असून तो 1109 कॅरेट एवड्या वजनाचा होता.

अशी माहिती debswana चे व्यवस्थापकीय संचालक लियनेट आर्मस्ट्रॉंग Lynette Armstrong यांनी दिली. 

या हिऱ्याचे मूल्यांकन अजून झाले नसून ते डायमंड ट्रेनिंग कंपनी कडून केले जाणार आहे.

या हिऱ्याचे नामांकन अजून केले गेलेले नाही. असेही त्यांनी सांगितले. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.