गुरूवार, जून 24

Valley of the Fallen आधाराविना सर्वात उंच क्रूस तटस्थ उभे आहे.

Valley of the Fallen आजपर्यंत आपण बर्‍याच  कुतूहल या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते.

असेच कुतूहल आम्ही आपल्यापुढे आमच्या वेबसाईट मार्फत मांडत असतो.
सर्वांना माहीत आहे क्रूस म्हणजे काय आपण बरेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी छोटे छोटे कृस बघतो कुणाच्या गळ्यामध्ये असतात.

तर कोणाच्या कीचेन ला लावलेले असतात. आज आम्ही अशाच एका भल्यामोठ्या क्रूस बद्दल चे  न उलगडलेले रहस्य  मांडणार आहोत.

अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता

चित्रपटामध्ये क्रूस आणि चर्च दाखवली जातात, पण जर चित्रपट स्पेनमध्ये चित्रीत होत असेल तर हे दाखवले जातात.

Valley of the Fallen

या  क्रूस चे आश्चर्य म्हणजे  कुठल्याही आधाराविना आकाशाला गवसणी घालत ते तटस्थ उभ आहे.

हे क्रूस स्पेनच्या राजधानी जवळ म्हणजे  मद्रिद जवळ व्हॅली ऑफ फोलन येथे आहे.हे जगातील सर्वात उंच क्रूस आहे.. 

हे  क्रूस म्हणजे स्थापत्यकलेचा एक आविष्कार आहे, या क्रूस ची उंची तब्बल पाचशे फूट आहे,  हे  क्रूस  तीस किलोमीटर वरून स्पष्ट दिसते,  हे क्रूस पूर्णतः दगडाचे बांधले गेलेले आहे.

या क्रूस च्या खाली भूमिगत चर्च आहे आणि त्यावर दगडाचे कुठल्याही आधाराविना हे क्रूस आकाशाला गवसणी घालत तटस्थ उभी आहे.

हे चर्च उभा करण्यासाठी तब्बल 22 कोटी 90 लाख डॉलर इतका खर्च आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.