Twin Town Kodinhi जुळे लोक राहत असलेल्या गावाचे रहस्य

294 views
Twin Town Kodinhi

Twin Town Kodinhi आपण आत्तापर्यंत खूप सारे सिनेमे बघितले असतात. india’s town of twins

त्यामध्ये हिरो डबल रोल करत असतो,  ्यामध्ये खूप सार्‍या अमिताभ बच्चनचे सिनेमे आहेत, दाक्षिणात्य खूप सिनेमे आहेत.

सलमान खानचा जुडवा हा सिनेमा तर तुम्ही बघितला असेल, 1998 सली जीन्स हा सिनेमा तुम्ही बघितला असेल.

असे बरेच सिनेमे आहेत ज्यामध्ये डबल रोल  अभिनय केलेले आहेत.  पण ते आपण सिनेमा मध्येच बघितले आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा भारतातील एका गावाबद्दल माहिती सांगणार आहोत  जिथे जुळे लोक राहतात. 

या शहराला  ट्विन टाऊन Twin Town म्हणून सुद्धा ओळखले जाते.

Twin Town Kodinhi
Twin Town Kodinhi

Twin Town Kodinhi कोडीन्ही एक जुळ्या लोकांचे गाव

या गावाचे नाव कोडीन्ही आहे, हे गाव केरळ राज्याच्या उत्तरेला स्थित आहे,  या गावाची लोकसंख्या अठरा ते वीस हजार आहे.

या गावामध्ये दोन हजार पेक्षा जास्त कुटुंब आहेत आणि त्यामध्ये तब्बल सव्वादोनशे जुळे भावंड आहेत,  बसला ना आश्चर्याचा धक्का ?

 होय ही खरी गोष्ट आहे. सर्वाधिक वयस्कर भावंडे आहे आज 70 ते 75 वर्षांचे आहेत.

Twin Town Kodinhi या गावांमध्ये टाका नावाची जुळ्या लोकांची संस्था पण आहे.

Twin Town Kodinhi या गावात निसर्गतः जुळे मुलं जन्माला येतात हे एक मोठं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही.  

बरेच वैज्ञानिक या कोडीन्ही गावांमध्ये भेट देतात आणि अभ्यास करतात. यामागे बरेच जण सांगतात की हे अनुवंशिक असल्यामुळे येथे जुळे मुले जन्माला येतात.

 पुरी मधील कोणार्क सूर्य मंदिराचे न ऐकलेले रहस्य

तर काही लोक सांगतात पाण्याच्या काही विशिष्ट गुणधर्मामुळे जुळे मुले जन्माला येतात.

इतकी जुळे मुले असल्यामुळे तेथे नेहमी  मजेशीर गोंधळाचं वातावरण असतं. साधारणपणे तेथील लोक त्यांच्या मुलांची नावे सारखेच ठेवतात.

त्यांना सारखेच कपडे घालतात त्यामुळे शोधताना खूप गोंधळ उडतो. पुष्कळदा हे भावंड एकत्र आजारी पडतात सुद्धा.

लवकरच भारतातील शास्त्रज्ञ  हे रहस्य उलगडून दाखवतील असा दावा केला जात आहे. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment