Knowledge

मलेशियात सापडला मानवी चेहरा असलेला मासा, Triggerfish

हे जग कुतूहलाने भरलेलं आहे. जे काही नवीन ऐकायला येईल तितके कमीच आहे.

आज आम्ही अशाच एका आश्चर्यकारक घटनेबद्दल सांगणार आहोत.

मानवी चेहरा असलेला मासा Triggerfish in Malaysia

हे कोड अजूनही स्थानिक शास्त्रज्ञांना उलगडले नाही. अशीच एक घटना मलेशिया या देशां तिल ग्रामीण भागांमध्ये घडली.
जेव्हा स्थानिक मच्छीमार नदी मध्ये मासे मारी करण्यासाठी गेले असता चक्क त्यांना एक मानवी चेहरा असलेला मासा सापडला.

त्या मस्याच्या तोंडाची रचना पूर्ण मानवी चेहर्‍याप्रमाणेच आहे. हे बघुन कुणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल, पण हे खरं आहे.

या माशाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केली जात आहेत.

काही शास्त्रज्ञांच्या मते हा मासा ट्रिगर फिश Triggerfish आहे. त्यांच्या पुढील भागाची रचना माणसाच्या चेहऱ्या प्रमाणे असते.

हे बहुदा दक्षिण पूर्व आशिया मध्ये सापडतात.

असे मासे यापूर्वीही दक्षिण चीन, लंडन येथे सापडल्याच्या नोंदी आहेत.

पण या आश्चर्यकारक घटनेमुळे समाज माध्यमांवर एकच खळबळ माजली आहे. या माशांचे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झालेली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button