History

टायटॅनिक जहाज बुडण्याचे कारण हिमनगाशी टक्कर नव्हे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम

टायटॅनिक चित्रपट न बघितलेला असा आपल्याला क्वचितच सापडेल. त्या चित्रपटात लिओनार्डो डि कॅप्रियो आणि केट विन्स्लेट या जोडीने काम केलेले आहे. केट विन्स्लेट ही रूपाने सुंदर असल्यामुळे खूप चर्चेत असते. आणि या चित्रपटाचे निर्माते जेम्स केमरून हे होते, या चित्रपटांमध्ये भलेमोठे टायटॅनिक जहाज एका हिमनगाला टक्कर करून जलसमाधी मिळाली हे दाखवण्यात आलेले आहे, पण काही जणांची विधाने आणि शोधानंतर कळले की टायटॅनिक बुडण्या पाठीमागे मुख्य कारण हिमनगाशी टक्कर नाही.

हिमनगाला टक्कर दिल्यानंतर जहाज पाण्यामध्ये बुडाल, हा सीन या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या प्रकारे रंगवला गेला आहे. 1912 साली हा अपघात घडला आजही या अपघाताबद्दल कुतूहल सर्वांमध्ये आहे. त्या काळी समुद्रावर राज्य करणारे महाकाय जहाज आपल्या पहिल्याच सफारी मध्ये त्याला जलसमाधी मिळाली. 

हा अपघात झाल्यानंतर त्याच्यावर खूप तर्कवितर्क निघाले परंतु या अपघाताचा शोध घेतल्यानंतर या मागील कारण समोर आले ते खूप हैराण करणारे होते. 1912 साली एप्रिल महिन्यात हे जहाज न्यूयॉर्कच्या दिशेने निघाले होते, या जगात एकूण पंधराशे लोकांना जलसमाधी मिळाली. 

या प्रवासादरम्यान पाठीमागच्या बाजूला खूप मोठी आग लागली होती, ही आग जवळपास तीन आठवडे चालली, यावर जास्त कुणी लक्ष दिलं नाही, आणि या आगीमध्ये पाठीमागील भाग कमजोर झाला, आणि नेमका तोच भाग हिमनगावर आदळल्यामुळे जहाजाला खूप मोठे नुकसान झाले आणि जहाजाला जलसमाधी मिळाली. 

त्यावेळी जहाजा मधील बारा लोकांनी या आगीवर नियंत्रण करण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांना यश मिळालं नाही, नंतर त्या भागाचे तापमान 1000 डिग्री पर्यंत गेले. म्हणून हा भाग खूप कमजोर झाला होत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button