मंगळवार, जून 22

Tag: winter skin

Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेची घ्यावयाची काळजी

Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेची घ्यावयाची काळजी

Health, Knowledge
हिवाळ्यात त्वचेची काळजी Skin Care in Winter हिवाळ्यात त्वचेतील ओलावा Moisture कमी होते. त्वचेतील स्निग्धता कमी होते आणि हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्वचा निस्तेज होते. त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.  हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो.  त्यामुळे शरीरातील टॉक्सिंस toxins बाहेर पडत नाहीत. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. म्हणून या दिवसात त्वचेची काळजी घेणे महत्त्वाची ठरते. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धती त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि त्वचेत स्निग्धता राहण्यासाठी रोज भिजवलेले मुठभर बदाम, भिजवलेले अक्रोड तसेच शेंगदाणे खावेत. यातील पोषकतत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. त्वचेला मुलायम बनण्यास मदत होते. तसेच त्वचा खूप रुक्ष आणि कोरडी वाटत असेल तर दररोज आंघोळी च्या आधी त्वचेला बदामाचे तेल, त...