Tag: Vegetarian protein

Vegetarian Protein Sources शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत

Vegetarian Protein Sources शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत

Health
Vegetarian Protein Sources आज आपण शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत असलेले अन्ना विषयी जाणून घेणार आहोत आपल्या कडे अनेक जन शाकाहारी असतात तर काही जाण मांसाहारी असतात. सद्या चातुर्मास चालू झाला आहे. त्यामुळे बरेच जाण शाकाहारी राहणे पसंत करतात. पण मांसाहार करणाऱ्या लोकांचे असे म्हणणे असते की मांसाहार केल्याने जास्त ताकद भेटते कारण त्यात जास्त प्रथिने असतात. मग शाकाहारी लोकांना प्रथिने कसे भेटणार? तर आपण आज या विषयी च बोलणार आहोत. शाकाहारी लोकांनी खालील पदार्थांचे सेवन केल्यास त्यांना या पासून भरपूर प्रोटीनस भेटतील. शाकाहारी प्रथिने स्त्रोत (Vegetarian Protein Sources) सोयाबिन न्यूट्रीला सोयाबिन न्यूट्रीला सोयाबिनला शाकाहारी प्रथिने चा स्त्रोत मानले जाते. या मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात. त्याच बरोबर या मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम,लोह असतात. यामध्ये वजन...