गुरूवार, जून 24

Tag: varkari

महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास

महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास

Religion
history of varkari महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिमय संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय यालाच भागवत संप्रदाय असेही म्हणतात. वारकरी म्हणजे जो नित्य नियमाने आपल्या उपास्य देवता ची वारी किंवा यात्रा न चुकता करत असतो. वारकरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती करत असल्याने यांना वारकरी संप्रदाय म्हणतात. या संप्रदायामध्ये विठ्ठलाच्या उपासनेला आणि त्याच्याकडे जाण्याच्या भक्तांच्या वोडीला किंवा नियमित वारीला खूप महत्त्व दिलेले आहे.  या संप्रदायातील भक्तांनी वर्षातून दोन वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला आणि कार्तिक शुद्ध एकादशीला अशा दोन वाऱ्या केल्या पाहिजे. याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर शुद्ध माधी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशी या दोन दिवशी ही तुम्हाला पंढरपूर क्षेत्री वैष्णवांची एकच गर्दी झालेली दिसेल परंतु यामध्ये आषाढी वारीला आणि...