Tag: us

Painted Hills of Oregon  शिंपल्याच्या आकाराचे एक कुतुहल

Painted Hills of Oregon शिंपल्याच्या आकाराचे एक कुतुहल

Knowledge, Tourism
Painted Hills of Oregon पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वीवर खूप आश्चर्यकारक ठिकाण आहे. जगातील सात आश्चर्य त्यामध्ये काही मानवनिर्मित आहे तर काही निसर्गनिर्मित आहेत. पण काही ठिकाण बघितल्यानंतर असं वाटतं किते निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. जगामध्ये खूप सारे  कुतूहलाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये फळे-फुले, जमीन, टेकड्या पर्वत, नदी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.  काही ठिकाणी भूकंपामुळे तर काही ठिकाणी महापुरामुळे निर्माण झालेले आहेत.  भूकंपामुळे समुद्राच्या मधोमध काही बेटांची निर्मिती झाली. तर काही ठिकाणी नदीच्या पुरामुळे निर्माण झाले.  भारतामध्ये काही मानवनिर्मित  कुतूहलाच्या वास्तु आणि मंदिरे आहेत.  त्यामध्ये  आग्र्याचा ताजमहाल,  पुरीचे जगन्नाथ मंदिर, दक्षिण भारतातील हम्पी मंदिर इत्यादी कुतुहलाचे विषय आहेत.  जगामध्ये सुद्धा खूप खूप कुतूहलाच्या वास्तू आहेत. त्यामध्य...