Tag: Underground Library

16 फुट जमिनीखाली आशिया खंडातील सर्वात मोठे पुस्तकालय

Knowledge
भारताचे स्थान हे जगामध्ये अग्रेसर आहे कारण भारत महासत्ता बनवण्याच्या रस्त्याने जात आहे, परंतु आशिया खंडामध्ये भारताचे स्थान हे खूप महत्वाचे मानले जाते. कारण ही तसेच आहे विविध व्यवसाय आणि त्या मधून मिळणारे उत्पन्न सुद्धा आहे. भारतातील ऐतिहासिक राज्य म्हणजे राजस्थान, राजस्थान म्हटले की डोळ्यांसमोर  मोठमोठे महाल किल्ले,  वाळवंट,  राजस्थानी पोशाख इत्यादींचे चित्र समोर येते.  पण याच राजस्थानामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये थारच्या वाळवंटात एक भूमिगत लायब्ररी आहे.  त्या लायब्ररीमध्ये तब्बल नऊ लाख पुस्तके आहेत. ज्या ठिकाणी भारतामध्ये अनुचाचणी झाली ते ठिकाण म्हणजे पोखरण आणि त्या जवळ के लायब्ररी जैसलमेर जिल्हातल्या भदारिया  या छोट्याशा गावांमध्ये आहे. या लायब्ररीमध्ये तब्बल चार हजार लोक एकत्र वाचू शकतील एवढी मोठी जागा आहे.  या लायब्ररीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही लायब्ररी...