Twin Town Kodinhi जुळे लोक राहत असलेल्या गावाचे रहस्य
Twin Town Kodinhi आपण आत्तापर्यंत खूप सारे सिनेमे बघितले असतात. त्यामध्ये हिरो डबल रोल करत असतो, ्यामध्ये खूप सार्या अमिताभ बच्चनचे सिनेमे आहेत, दाक्षिणात्य खूप सिनेमे आहेत. सलमान खानचा जुडवा हा सिनेमा तर तुम्ही बघितला असेल, 1998 सली जीन्स हा सिनेमा तुम्ही बघितला असेल, असे बरेच सिनेमे आहेत ज्यामध्ये डबल रोल अभिनय केलेले आहेत. पण ते आपण सिनेमा… Read More »