Yangsi Village China बुटक्या लोकांचे गाव. ५०% लोक बुटकी आहेत
आज आम्ही तुम्हाला Yangsi Village China म्हणजे बुटक्या लोकांचे गाव या कुतुहला विषयी सांगणार आहोत आपले जग खूप मोठे आहे. या जगात आश्चर्यकारक असे खूप काही असते. या जगात अशी बरीच गावे आहेत ज्याचे काहीतरी नावीन्य आहे. ऐकून आपल्याला कुतूहल वाटेल. याच गोष्टीबद्दल बॉलिवूडमधील शाहरुख खान याने एक सिनेमा काढला होता. ज्याचे नाव होते झिरो. हा सिनेमा त्यावेळेस… Read More »