गुरूवार, जून 24

Tag: Tiltepec village

Tiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध

Tiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध

Knowledge, Tourism
Tiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध, tiltepec village in mexico अजब गावची गजब कहाणी.  जग खूप मोठे आहे. आज आपण अशाच एका देशा बद्दल ऐकणार आहोत, जेथे सर्वजण अंध आहेत. हे ऐकायला थोड विचत्र वाटेल पण हो हे खर आहे. आज आपण या देशाच अस रहस्य सांगणार आहोत जे जाणून घेतल्यास सर्वानाच आश्चर्य वाट्टेल. या देशात राहणारे लोक अंध आहेत त्या बरोबरच या देशातील प्राणी देखील अंध आहेत. village of blind people जगात बऱ्याच आशा गोष्टी असतात ज्या ऐकल्यास आपल्याला त्यावर विश्वास ठेवणे अशक्य वाटते. पण वेगवगळ्या देशात वेगळ्या प्रथा असतात किंवा त्यांची वेगळी काही स्पेशालीटी असते. असेच या गावचे आहे या देशात माणसे अंध आहे पण येथले प्राणीही अंध म्हणूनच वावरत असतात. Village of Blind eople जगातील एकमेव अंधानचे गाव  मेक्सिको मधील टिल्टेपक Tiltepec गावाला village ...