Tag: Thursday Vrat

Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते.

Thursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते.

Religion
गुरुवारचे व्रत ( Thursday Vrat) केल्याने आर्थिक संकटातून वाचता येते. पैशाची चणचण भासत असेल तर गुरुवारी करा हे उपाय आणि पैशाच्या तंगी पासून दुर रहा. सध्याच्या काळात सर्वांनाच पैशाची चणचण भासत आहे. आज कालच्या महागाईच्या काळात कितीही कमवले तरी ते कमीच पडते. ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय त्यांच्यासाठी गुरुवारी हे गुरुवारचे व्रत खालील उपाय केले असता त्यांची आर्थिक चणचण दूर होईल.  एवढेच नाही तर हे उपाय केला तर घरामध्ये सुख शांती लाभेल. गुरवार हा ब्रहस्पती (गुरु)आणि विष्णूचा मानला जातो. त्या दिवशी या दोघांची पूजा करणे उपासना करणे शुभ मानले जाते. गुरुवारी खाली दिलेले उपाय करून आपल्या आयुष्यातल्या आर्थिक चंचनीतून सुटका करा.  गुरुवारचे व्रत केळीच्या झाडाची पूजा करा दर गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून केळीच्या झाडाची पूजा करावी. केळीच्या झाडाची पूजा केली असता आ...